¡Sorpréndeme!

Tamilnadu | वनविभागाकडून १५० कासवांची रामेश्वरमच्या समुद्रात मुक्तता |Sakal |

2022-03-22 223 Dailymotion

Tamilnadu | वनविभागाकडून १५० कासवांची रामेश्वरमच्या समुद्रात मुक्तता |Sakal |


वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रामेश्वरममधील 150 हून अधिक कासवांना समुद्रात सोडले.
त्यांना 52 दिवस मुकुंदरयार चाथीराम येथील समुद्री कासवांच्या हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते.
डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत कासवे अंडी घालतात. संरक्षणासाठी वनविभागाने त्या भागात सुरक्षा व पाळत ठेवली होती.


#WorldWildlifeDay #BabySeaTurtles #MandapamForestDepartment #MukundarayarChathiram #Rameswaram #TamilNadu #Marathinews